Bible Language

Psalms 122:6 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
ERVMR   यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा. “जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल, अशी मी आशा करतो. तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो. तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो.”
IRVMR   यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा!
तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.