Bible Language

Psalms 122:8 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
ERVMR   आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.
IRVMR   माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता,
मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.