Bible Language

Psalms 137:8 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   जो तुला देईल त्याला धन्यवाद.
ERVMR   बाबेल, तुझा नाश होईल. जो तुला तुझ्या योग्य अशी शिक्षा देईल त्याला देव आशीर्वाद देईल. तू जसा आम्हाला दु:ख देतोस तसेच दु:ख जो तुला देईल त्याला धन्यवाद.
IRVMR   हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस,
कारण जसे तू आम्हास केले तसे,
जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.