Bible Language

Psalms 30:9 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   मी म्हणालो, “देवा, मी मेल्यावर खाली थडग्यात गेलो तर चांगले होईल का? मेलेले लोक मातीत नुसते झोपतात. ते तुझी स्तुती करत नाहीत. आम्ही तुझ्यावर किती अवलंबून आहे हे ते इतरांना सांगू शकत नाहीत.
ERVMR   मी म्हणालो, “देवा, मी मेल्यावर खाली थडग्यात गेलो तर चांगले होईल का? मेलेले लोक मातीत नुसते झोपतात. ते तुझी स्तुती करत नाहीत. आम्ही तुझ्यावर किती अवलंबून आहे हे ते इतरांना सांगू शकत नाहीत.
IRVMR   मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ?
माती तुझी स्तुती करणार काय? ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय?