Bible Language

Psalms 31:10 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे माझी वर्षे सुस्कार टाकण्यात निघून जाणार आहेत. माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत. माझी शक्ती मला सोडून जात आहे.
ERVMR   माझ्या आयुष्याचा दु:खात शेवट होणार आहे माझी वर्षे सुस्कार टाकण्यात निघून जाणार आहेत. माझी संकटे माझी शक्ती पिऊन टाकत आहेत. माझी शक्ती मला सोडून जात आहे.
IRVMR   कारण माझे आयुष्य दु:खात
आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत.
माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत,
आणि माझी हाडे झिजली आहेत.