Versions
MRV तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे. मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस. त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
ERVMR तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे. मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस. त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
IRVMR माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे.
आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.