Bible Language

Psalms 65:13 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत. दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत. प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.
ERVMR   आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत. दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत. प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.
IRVMR   कुरणांनी कळप पांघरले आहेत;
दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत.
ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत. PE