Bible Language

Psalms 66:12 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस. तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस. परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
ERVMR   तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस. तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस. परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.
IRVMR   तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले.
आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो,
परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले.