Bible Language

Psalms 68:27 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते आणि नफतालीचे नेते आहेत.
ERVMR   छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते आणि नफतालीचे नेते आहेत.
IRVMR   तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ,
यहूदाचे अधिपती, त्याच्याबरोबरचे समुदाय
जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.