Versions
MRV राजा चिरायु होवो! आणि त्याला शबाकडून सोने मिळू दे. राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा, त्याला रोज आशीर्वाद द्या.
ERVMR राजा चिरायु होवो! आणि त्याला शबाकडून सोने मिळू दे. राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा, त्याला रोज आशीर्वाद द्या.
IRVMR राजा जगेल, त्यास शबाचे सोने दिले जावो.
लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करो;
देव त्यास दिवसभर आशीर्वाद देवो.