Bible Language

Psalms 72:18 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा. फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.
ERVMR   परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा. फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.
IRVMR   परमेश्वर देव, इस्राएलाचा देव, धन्यवादित असो,
तोच फक्त आश्चर्यकारक गोष्टी करतो.