Bible Language

Psalms 99:6 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
ERVMR   मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
IRVMR   त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते,
आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता.
त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.