Bible Language

Revelation 3:5 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   प्रत्येक व्यक्ति जी विजय मिळविते, ती त्यांच्यासारखी पांढरीवस्त्रे परिधान करील. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार तर नाहीच पण माझ्या पित्यासमोर त्याच्यादेवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
ERVMR   प्रत्येक व्यक्ति जी विजय मिळविते, ती त्यांच्यासारखी पांढरी वस्त्रे परिधान करील. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार तर नाहीच पण माझ्या पित्यासमोर त्याच्या देवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
IRVMR   जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,