Bible Language

Revelation 5:8 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   आणि जेव्हा त्याने ती घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी चोवीसवडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ वीणा प्रत्येकाच्या हातात सुवासिक उदाने भरलेल्या सोन्याच्या वाट्याहोत्या. या वाट्या म्हणजे देवाच्या लोकांच्या प्रार्थना होत्या.
ERVMR   आणि जेव्हा त्याने ती घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ वीणा प्रत्येकाच्या हातात सुवासिक उदाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. या वाट्या म्हणजे देवाच्या लोकांच्या प्रार्थना होत्या.
IRVMR   आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना होत्या. PEPS