Bible Language

Revelation 6:11 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   त्या प्रत्येक आत्म्याला मग एक एक पांढरा शुभ्र झगा देण्यातआला. आणि त्यांना सांगण्यात आले की, त्यांचे काही बांधव ख्रिस्ताच्या सेवेत आहेत यांना जसे मारण्यात आले, तसेत्यांनाही मारण्यात येईल ते पूर्ण होइपर्यंत त्यांनी थोडा वेळ थांबावे.
ERVMR   त्या प्रत्येक आत्म्याला मग एक एक पांढरा शुभ्र झगा देण्यात आला. आणि त्यांना सांगण्यात आले की, त्यांचे काही बांधव ख्रिस्ताच्या सेवेत आहेत यांना जसे मारण्यात आले, तसे त्यांनाही मारण्यात येईल ते पूर्ण होइपर्यंत त्यांनी थोडा वेळ थांबावे.
IRVMR   तेव्हा त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास तुमचे बंधू तुम्हासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्यापूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विसावा घ्या. PEPS