Bible Language

Revelation 6:16 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   लोक पर्वतांना आणि खडकांनाम्हणाले, “आमच्यावर पडा. जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या चेहऱ्यासमोरुन आम्हांला लपवा. कोकऱ्याच्या रागापासूनआम्हाला लपवा.
ERVMR   लोक पर्वतांना आणि खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडा. जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या चेहऱ्यासमोरुन आम्हांला लपवा. कोकऱ्याच्या रागापासून आम्हाला लपवा.
IRVMR   आणि ते डोंगरास खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या नजरेपासून कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा,