Bible Language

Titus 1:15 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   शुद्ध असणाऱ्या सर्वांना, सर्व गोष्टी शुद्ध आहेत; पण ज्यांचे विचार विवेकभाव ही दोन्हीही पापाने भ्रष्ट झाली आहेत जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना काहीच शुद्ध नाही.
ERVMR   शुद्ध असणाऱ्या सर्वांना, सर्व गोष्टी शुद्ध आहेत; पण ज्यांचे विचार विवेकभाव ही दोन्हीही पापाने भ्रष्ट झाली आहेत जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना काहीच शुद्ध नाही.
IRVMR   जे शुद्ध आहेत अशा लोकांस सर्व गोष्टी शुद्ध आहेत पण जे विटाळलेले आहेत आणि विश्वास ठेवत नाहीत अशांना काहीच शुद्ध नाही पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलीन आहेत.