Bible Language
Ecclesiastes 2:15
(EXODUS_20_21)
Versions
MRV
मी
स्वत:शीच
विचार
केला,
“‘मूर्खाच्या
बाबतीत
ज्या
गोष्टी
घडतील
त्याच
माझ्याही
बाबतीत
घडतील
तर
मग
मी
शहाणा
होण्यासाठी
एवढी
पराकाष्ठा
का
केली?”
मी
स्वत:शीच
म्हणालो,
“शहाणे
असणेही
निरुपयोगीच
आहे.”