Bible Language

Genesis 33 (GENESIS_27_9)

Versions

MRV   याकोबाने वर पाहिले आणि त्याला एसाव येताना दिसला; त्याच्या बरोबर चारशे माणसे होती. तेव्हा याकोबाने आपल्या कुटुंबाचे चार गट पाडले. लेआ तिची मुले यांचा एक गट, राहेल योसेफ यांचा आणखी एक गट, आणि त्याच्या दोन दासी त्यांची आपली मुले यांचे वेगळे दोन गट होते.