Bible Language

Jude 1 (GNTERP) Textus Receptus Greek New Testament

Versions

MRV   येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा भाऊ असलेल्या यहूदाकडून,देवाने ज्या तुम्हांला पाचारण केले आहे त्यांस, देवपिता तुमच्यावर प्रीती करतो येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही सुरक्षित ठेवले जातआहात.