Bible Language

Exodus 17:7 (GNTERP) Textus Receptus Greek New Testament

Versions

MRV   मोशेने त्या ठिकाणाचे नांव मरीबा मस्सा ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली. परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते.