Bible Language

1 Chronicles 12:1 (GNTTRP) Tischendorf Greek New Testament

Versions

MRV   दावीद सिकलागला असताना त्याच्याकडे आलेल्यांची ही यादी. दवीद तेव्हा कीशचा मुलगा शौल याच्या भयाने लपून राहत होता. या लोकांनी दावीदाला लढाईत मदत केली.