Bible Language

1 Kings 12:31 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामने देऊळे बांधली. त्यासाठी पुरोहितही त्याने फक्त लेवी वंशातले निवडता इस्राएलच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले.
ERVMR   उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामने देऊळे बांधली. त्यासाठी पुरोहितही त्याने फक्त लेवी वंशातले निवडता इस्राएलच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले.
IRVMR   उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामाने देऊळे बांधली. त्यासाठी याजकही त्याने फक्त लेवी वंशातले निवडता इस्राएलाच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले.