Bible Language

1 Samuel 2:10 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   शत्रूंचा तो नाश करुन त्याच्यावर गर्जेल. दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील. राजाला सामर्थ्य देईल. आपल्या खास राजाला बलवान करील.”
ERVMR   शत्रूंचा तो नाश करुन त्याच्यावर गर्जेल. दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील. राजाला सामर्थ्य देईल. आपल्या खास राजाला बलवान करील.”
IRVMR   देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील;
आकाशांतून तो त्यांच्याविरुध्द मेघगर्जना करील.
परमेश्वर पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील;
तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील.” PEPS