Bible Language

1 Timothy 1:4 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   कथा-कहाण्यांच्या आहारी जाऊ नका आणि संपणाऱ्या वंशावळ्या याकडे लक्ष देऊ नका असे तू त्यांना सांगावेस. कारण त्यामुळे भांडण वाढते आणि विश्वासाने देवाची योजना जी पूर्ण होते ती या गोष्टीमुळे पूर्ण होत नाही.
ERVMR   कथा-कहाण्यांच्या आहारी जाऊ नका आणि संपणाऱ्या वंशावळ्या याकडे लक्ष देऊ नका असे तू त्यांना सांगावेस. कारण त्यामुळे भांडण वाढते आणि विश्वासाने देवाची योजना जी पूर्ण होते ती या गोष्टीमुळे पूर्ण होत नाही.
IRVMR   आणि जी दैवी व्यवस्था विश्वासाच्याद्वारे आहे तिच्या उपयोगी पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आतांही सांगतो.