Bible Language

2 Chronicles 1 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वर देवाची शलमोनाला साथ असल्यामुळे दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राजा झाला. परमेश्वराने शलमोनाला थोर केले.
ERVMR   परमेश्वर देवाची शलमोनाला साथ असल्यामुळे दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राजा झाला. परमेश्वराने शलमोनाला थोर केले.
IRVMR   {विवेकबुध्दीसाठी शलमोनाची प्रार्थना} (1 राजे 3:1-15) PS परमेश्वर देव सोबत असल्याने दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राज्यकर्ता झाला परमेश्वराने त्यास फार सामर्थ्यवान केले. PEPS