Versions
MRV मीखाया मग अहाब राजाकडे आला. राजा त्याला म्हणाला, “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादवर स्वारी करावी की नाही?” मीखाया म्हणाला, “खुशाल चढाई करा. परमेश्वर तुमच्या हातून त्यांचा पराभव करवेल.”
ERVMR मीखाया मग अहाब राजाकडे आला. राजा त्याला म्हणाला, “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादवर स्वारी करावी की नाही?” मीखाया म्हणाला, “खुशाल चढाई करा. परमेश्वर तुमच्या हातून त्यांचा पराभव करवेल.”
IRVMR मीखाया मग अहाब राजाकडे आला. राजा त्यास म्हणाला, “मीखाया, आम्ही रामोथ-गिलादावर स्वारी करावी की नाही?” मीखाया म्हणाला, “खुशाल चढाई करा. व विजयी व्हा तो एक महान विजय असेल.”