Bible Language

Amos 5:3 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: “हजार माणसांना घेऊन नगर सोडणारे अधिकारी फक्त शंभर माणंसाना बरोबर घेऊन नगर सोडणारे अधिकारी फक्त दहा माणसांना घेऊन परततील.
ERVMR   परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: “हजार माणसांना घेऊन नगर सोडणारे अधिकारी फक्त शंभर माणंसाना बरोबर घेऊन नगर सोडणारे अधिकारी फक्त दहा माणसांना घेऊन परततील.
IRVMR   परमेश्वर असे म्हणतो,
“ज्या शहरातून हजार निघाले त्यामध्ये फक्त शंभर उरतील
आणि ज्यातून शंभर असत त्यामध्ये इस्राएलाच्या घराण्याला दहा उरतील.”