Bible Language

Amos 6 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   सयोनमधील काहींचे जीवन आरामदायी आहे. शोमरोनच्या पर्वतावरील काही लोकांना नर्धास्त वाटते. पण तुमच्यावर खूप संकटे येतील. जगातील उत्तम नगरीतील तुम्ही “महत्वाचे लोक” आहात इस्राएलचे (लोक) मदत मागण्यासाठी तुमच्याकडे येतात.
ERVMR   सयोनमधील काहींचे जीवन आरामदायी आहे. शोमरोनच्या पर्वतावरील काही लोकांना नर्धास्त वाटते. पण तुमच्यावर खूप संकटे येतील. जगातील उत्तम नगरीतील तुम्ही “महत्वाचे लोक” आहात इस्राएलचे (लोक) मदत मागण्यासाठी तुमच्याकडे येतात.
IRVMR   {इस्त्राएलाचा नाश} PS जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना,
आणि जे शोमरोनाच्या पर्वतावर सुरक्षीत आहेत त्यांना हायहाय,
जे राष्ट्रांतील प्रसिद्ध लोक आहेत,
ज्यांच्याकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्यांना, हायहाय.