Bible Language

Amos 9:4 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   जर ते पकडले गेले. आणि त्यांचे शत्रू त्यांना घेऊन गेले. तर मी तलवारीला आज्ञा करीन. आणि ती त्यांना तेथे ठार मारील. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन हे खरे, पण त्यांना त्रास कसा होईल हे मी पाहीन. त्यांचे भले कसे होईल, हे मी पाहणार नाही.”
ERVMR   जर ते पकडले गेले. आणि त्यांचे शत्रू त्यांना घेऊन गेले. तर मी तलवारीला आज्ञा करीन. आणि ती त्यांना तेथे ठार मारील. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन हे खरे, पण त्यांना त्रास कसा होईल हे मी पाहीन. त्यांचे भले कसे होईल, हे मी पाहणार नाही.”
IRVMR   ते जरी आपल्या वैऱ्यांपुढे पाडावपणात गेले,
तर तेथून मी तलवारीला आज्ञा करीन आणि ती त्यांना ठार मारील.
मी आपले डोळे त्यांच्याकडे चांगल्यासाठी नव्हे,
तर त्यांना त्रास कसा होईल या करीता लावीन.”