Bible Language

Hosea 5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   “यायकांनी, इस्राएल राष्ट्रा आणि राजाच्या घराण्यातील लोकांनो, माझे म्हणणे ऐका. कारण हा निवाडा तुमच्यासाठी आहे. “तुम्ही मिस्पातील सापळ्याप्रमाणे आहात.
ERVMR   “यायकांनी, इस्राएल राष्ट्रा आणि राजाच्या घराण्यातील लोकांनो, माझे म्हणणे ऐका. कारण हा निवाडा तुमच्यासाठी आहे. “तुम्ही मिस्पातील सापळ्याप्रमाणे आहात.
IRVMR   {इस्त्राएलास बेइमानीबद्दल शिक्षा} PS याजकांनो!
हे ऐका, इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे,
हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे
तुम्ही मिस्पावर पाश
आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.