Bible Language

Isaiah 12:2 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे. मी निर्भय आहे तो मला तारतो. परमेश्वर हीच माझी शक्तीआहे. तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.
ERVMR   देव माझा तारक आहे माझी त्याच्यावर श्रध्दा आहे. मी निर्भय आहे तो मला तारतो. परमेश्वर हीच माझी शक्तीआहे. तो मला तारतो म्हणूनच मी त्याचे स्तुतिस्तोत्र गातो.
IRVMR   पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो भिणार नाही,
कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.”