Bible Language

Isaiah 5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मी माझ्या मित्रासाठी (देवासाठी) गाणे गाईन. हे गाणे, माझ्या मित्राच्या द्राक्षमळ्याच्या (इस्राएलच्या) प्रेमासंबंधी असेल.माझ्या मित्राचा द्राक्षमळा अतिशय सुपीक जमिनीत होता.
ERVMR   मी माझ्या मित्रासाठी (देवासाठी) गाणे गाईन. हे गाणे, माझ्या मित्राच्या द्राक्षमळ्याच्या (इस्राएलच्या) प्रेमासंबंधी असेल. माझ्या मित्राचा द्राक्षमळा अतिशय सुपीक जमिनीत होता.
IRVMR   {द्राक्षमळ्याचा दृष्टांत} PS मला माझ्या प्रियासाठी गाणे गाऊ द्या, माझ्या प्रियाच्या द्राक्षमळ्याविषयीचे हे गीत आहे.
माझ्या प्रियाचा द्राक्षमळा अतिशय सुपीक डोंगरावर आहे.