Bible Language

Job 1:1 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   ऊर देशात ईयोब नावाचा एक माणूस राहात होता. तो फार चांगला श्रध्दाळू माणूस होता. ईयोब देवाची भक्ती करीत असे. ईयोब वाईट गोष्टीपासून दूर राहात असे.
ERVMR   ऊर देशात ईयोब नावाचा एक माणूस राहात होता. तो फार चांगला श्रध्दाळू माणूस होता. ईयोब देवाची भक्ती करीत असे. ईयोब वाईट गोष्टीपासून दूर राहात असे.
IRVMR   {ईयोबाच्या नीतिमत्तेची कसोटी} PS ऊस देशात एक पुरूष राहत होता त्याचे नाव ईयोब होते, तो सात्वीक सरळ होता, तो देवाचा आदर करीत असे वाईटापासून दूर राही.