Bible Language

Proverbs 19 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   गरीब आणि प्रामाणिक असणे हे खोटे बोलणारा आणि लोकांना फसवणारा मूर्ख माणूस असण्यापेक्षा चांगले असते.
ERVMR   गरीब आणि प्रामाणिक असणे हे खोटे बोलणारा आणि लोकांना फसवणारा मूर्ख माणूस असण्यापेक्षा चांगले असते.
IRVMR   ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा
जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे.