Bible Language

Proverbs 6:3 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तू त्या माणसाच्या शक्तीखाली आलास. मग त्याच्याकडे जा आणि स्वत:ला सोडव. त्याच्या कर्जापासून तुझी सुटका करण्यासाठी त्याची भीक माग.
ERVMR   तू त्या माणसाच्या शक्तीखाली आलास. मग त्याच्याकडे जा आणि स्वत:ला सोडव. त्याच्या कर्जापासून तुझी सुटका करण्यासाठी त्याची भीक माग.
IRVMR   ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपला बचाव कर,
कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस.
जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास आग्रह कर.