Bible Language

Psalms 23:5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर त्यार केलेस तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
ERVMR   परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर त्यार केलेस तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
IRVMR   तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस,
तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे.
माझा प्याला भरुन वाहत आहे.