Bible Language

Psalms 80:1 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक. तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस. राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस. आम्हाला तुला बघू दे.
ERVMR   इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक. तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस. राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस. आम्हाला तुला बघू दे.
IRVMR   {इस्त्राएल लोकांस परत आणण्यासाठी काकळूता} PS हे इस्राएलाच्या मेंढपाळा,
जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवितोस तो तू लक्ष दे.
जो तू करुबांच्यावर बसतोस, आम्हावर प्रकाश पाड.