Versions
MRV आमोस म्हणाला: परमेश्वर सियोनच्या सिंहाप्रमाणे गर्जना करतो. त्याची प्रचंड गुरगुर यरुशलेमपासून ऐकू येते; मेंढपाळांची कुरणे सुकलीत. कर्मेल पर्वतसुध्दा सुकला आहे.
ERVMR आमोस म्हणाला: परमेश्वर सियोनच्या सिंहाप्रमाणे गर्जना करतो. त्याची प्रचंड गुरगुर यरुशलेमपासून ऐकू येते; मेंढपाळांची कुरणे सुकलीत. कर्मेल पर्वतसुध्दा सुकला आहे.
IRVMR तो म्हणाला:
सीयोनांतून परमेश्वर गर्जना करेल,
तो यरूशलेमेतून आपला शब्द उच्चारील.
मेंढपाळांची कुरणे शोक करतील,
आणि कर्मेलाचा माथा वाळून जाईल.