Bible Language

Amos 4:10 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मिसरला मी पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली. तुमच्यावर पाठविली. तुमच्या तरुणांना मी तलवारीने मारले. मी तुमचे घोडे काढून घेतले. मी तुमच्या तळांवर प्रेतांची दुर्गंधी पसरविली. पण तरीसुध्दा मदत मागायला तुम्ही माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर हे सर्व बोलला आहे.
ERVMR   मिसरला मी पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली. तुमच्यावर पाठविली. तुमच्या तरुणांना मी तलवारीने मारले. मी तुमचे घोडे काढून घेतले. मी तुमच्या तळांवर प्रेतांची दुर्गंधी पसरविली. पण तरीसुध्दा मदत मागायला तुम्ही माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर हे सर्व बोलला आहे.
IRVMR   “मिसरला पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली आहे.
तुमचे तरुण मी तलवारीने मारले आहेत,
आणि तुमचे घोडे पाडाव करून नेले आहेत,
तुमच्या छावण्यांचा दुर्गंध तुमच्या नाकपुडयात येईल असे केले आहे.
तरीसुध्दा तुम्ही माझ्याकडे फिरला नाही.”
असे परमेश्वर म्हणतो.