Bible Language

Amos 5:16 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   माझा प्रभू सर्वशक्तिमान देव म्हणतो, “लोक चव्हाट्यावर रडत असतील रस्त्यांतून ते रडतील. धंदेवाईक रडणाऱ्यांना लोकभाड्याने बोलवून घेतील.
ERVMR   माझा प्रभू सर्वशक्तिमान देव म्हणतो, “लोक चव्हाट्यावर रडत असतील रस्त्यांतून ते रडतील. धंदेवाईक रडणाऱ्यांना लोक भाड्याने बोलवून घेतील.
IRVMR   यास्तव सेनाधीश परमेश्वर देव, प्रभू असे म्हणतो,
“सर्व चव्हाट्यावर रडणे असेल,
आणि गल्लोगल्ली लोक हाय हाय करतील,
आणि ते शेतकऱ्याला शोक करायला
आणि विलाप करण्यात चतुर असलेल्यांना आक्रोश करायला बोलवून आणतील.