Bible Language

Amos 5:2 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   इस्राएलची कुमारिका पडली आहे. ती पुन्हा कधीही उठणार नाही. तिला एकटीलाच सोडून दिले आहे ती धुळीत लोळत आहे. तिला उठवणारा कोणीही नाही.
ERVMR   इस्राएलची कुमारिका पडली आहे. ती पुन्हा कधीही उठणार नाही. तिला एकटीलाच सोडून दिले आहे ती धुळीत लोळत आहे. तिला उठवणारा कोणीही नाही.
IRVMR   इस्राएलाची कुमारिका पडली आहे;
ती पुन्हा कधीही उठणार नाही;
तिला एकटीलाच सोडून दिले आहे,
तिला उठवणारा कोणीही नाही.