Bible Language

Amos 6:2 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   कालनेला जाऊन पाहा. तेथून महानगरी ‘हमाथला जा. पलिष्ट्यांची नगरी गथला जा. तुम्ही ह्या राज्यांपेक्षा चांगले आहात का? नाही. त्याचे देश तुमच्या देशापेक्षा मोठे आहेत.
ERVMR   कालनेला जाऊन पाहा. तेथून महानगरी ‘हमाथला जा. पलिष्ट्यांची नगरी गथला जा. तुम्ही ह्या राज्यांपेक्षा चांगले आहात का? नाही. त्याचे देश तुमच्या देशापेक्षा मोठे आहेत.
IRVMR   “कालनेला जाऊन पाहा, तेथून महानगरी ‘हमाथला’ जा,
तेथून पलिष्ट्यांची नगरी गथला खाली जा.
ते तुमच्या दोन्ही राज्यांपेक्षा चांगले आहेत काय?
त्यांची सीमा तुमच्या सीमेपेक्षा मोठी आहे काय?