Bible Language

Amos 9:5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेशवर, जमिनीला स्पर्श करील आणि ती वितळेल. मग देशात राहणारे सर्व लोक मृतांसाठी शोक करतील मिसरमधील नील नदीप्रमाणे भूमीवर उठेल खाली पडेल.
ERVMR   माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेशवर, जमिनीला स्पर्श करील आणि ती वितळेल. मग देशात राहणारे सर्व लोक मृतांसाठी शोक करतील मिसरमधील नील नदीप्रमाणे भूमीवर उठेल खाली पडेल.
IRVMR   आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते,
आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात,
तो प्रभू, सैन्यांचा परमेश्वर आहे,
आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार
मिसरच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार.