Bible Language

Colossians 1:6 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   जी सुवार्ता तुमच्याकडे आली आहे, संपूर्ण जगातून त्या सुवार्तेचे फळ मिळत आहे ती वाढत आहे. ज्याप्रमाणे ती तुमच्यामध्येसुद्धा तशीच वाढत होती फळ देत होती, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले ती खरोखर काय आहे हे समजून घेतले तेव्हापासून ती कार्य करीत आहे.
ERVMR   जी सुवार्ता तुमच्याकडे आली आहे, संपूर्ण जगातून त्या सुवार्तेचे फळ मिळत आहे ती वाढत आहे. ज्याप्रमाणे ती तुमच्यामध्येसुद्धा तशीच वाढत होती फळ देत होती, ज्या दिवसापासून तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले ती खरोखर काय आहे हे समजून घेतले तेव्हापासून ती कार्य करीत आहे.
IRVMR   ती सुवार्ता तुमच्यात आली, तुम्ही ऐकलीत आणि तुम्हास सत्याद्वारे देवाच्या कृपेचे ज्ञान झाले, त्या दिवसापासून, ती जशी सार्‍या जगात तशी ती तुमच्यात फळ देत आहे आणि वाढत आहे.