Bible Language

Deuteronomy 26:11 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यात लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करुन घ्या.
ERVMR   त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यात लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करुन घ्या.
IRVMR   त्यानंतर सर्वजण एकत्र भोजन करा. तुम्हास तुमच्या कुटुंबियांना तुमचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने जे जे चांगले मिळाले त्याबद्दल आनंद व्यक्त करा. यामध्ये लेवी आणि गावातील परकीय यांनाही सामील करून घ्या.