Bible Language

Ecclesiastes 11:10 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   रागाला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. आणि शरीराला पाप करायला प्रवृत्त करू नका.आयुष्याच्या पहाटे तरुण असताना लोक मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात.
ERVMR   रागाला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. आणि शरीराला पाप करायला प्रवृत्त करू नका. आयुष्याच्या पहाटे तरुण असताना लोक मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात.
IRVMR   यास्तव आपल्या मनातून राग दूर कर,
आणि आपल्या शरीरातील वेदनेकडे लक्ष देऊ नको.
कारण तारुण्य सामर्थ्य ही व्यर्थ आहेत. PE