Bible Language

Exodus 18:15 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “आपल्या अडचणी आपले प्रश्न या संबंधी देवाचा काय निर्णय आहे ते विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात.
ERVMR   मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “आपल्या अडचणी आपले प्रश्न या संबंधी देवाचा काय निर्णय आहे ते विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात.
IRVMR   मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “देवाला प्रश्र विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात.