Bible Language

Exodus 18:5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ म्हणजे सीनाय पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेची बायको सिप्पोरा त्याची दोन मुले यांना बरोबर घेऊन गेला.
ERVMR   तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ म्हणजे सीनाय पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे मोशेची बायको सिप्पोरा त्याची दोन मुले यांना बरोबर घेऊन गेला.
IRVMR   तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे त्याची पत्नी सिप्पोरा त्याचे दोन पुत्र घेऊन मोशेकडे आला.