Bible Language

Exodus 20:18 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   ह्या वेळेपर्यंत तेथील लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला पर्वतातून धूर वर चढताना पाहिला; तेव्हा लोक घाबरले भीतीने त्यांचा थरकांप झाला. ते पर्वतापासून दूर उभे राहिले.
ERVMR   ह्या वेळेपर्यंत तेथील लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला पर्वतातून धूर वर चढताना पाहिला; तेव्हा लोक घाबरले भीतीने त्यांचा थरकांप झाला. ते पर्वतापासून दूर उभे राहिले.
IRVMR   {लोकांस भीती वाटते} PS लोकांनी पर्वतावरील ढगांचा गडगडाट ऐकला, विजांचा चकचकाट पाहिला, शिंगाचा नाद होत आहे पर्वतातून धूर वर चढताना पाहून भीतीने त्यांचा थरकाप झाला. ते दूर उभे राहिले.